Photo of Soya kari by pranali deshmukh at BetterButter
763
4
0.0(0)
0

सोया करी

Feb-04-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया करी कृती बद्दल

सोयाबीनमध्ये￰ भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असते.शिवाय बी कॉम्प्लेक्स आणि खनिजही असते ,हाडातील आजारावर याचा फार उपयोग होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बॅचरल्स
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी सोया चंक्स
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. खोबरं सुकं 25gr
  5. लसूण पाकळ्या 6
  6. आले १ इंच
  7. जिरे 1tbdp
  8. धने पूड 1 tbsp
  9. तिखट 2 tbsp
  10. हळद 1 tbsp
  11. मीठ
  12. गरम मसाला 1 tbsp
  13. दालचिनी तेजपान एक चमचा

सूचना

  1. सोया चंक्स 20 मिनिट पाण्यात भिजत घाला.फुगल्यावर असे दिसेल.
  2. आता 5 मिनिट बॉईल करा.
  3. पूर्ण पाणी काढून घ्या.
  4. मसाला भाजून मिक्सरमधून काढून घ्या.
  5. कढईत तेल घाला मसाला घाला तेल सुटल्यावर तिखट हळद गरम मसाला घाला .सोयाचंक्स घालून मिक्स करा.
  6. आता गरम पाणी घाला ,दोन उकळी येऊ द्या.
  7. सोया करी रेडी.चपाती भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर