Photo of Matar paneer by pranali deshmukh at BetterButter
938
3
0.0(0)
0

मटर पनीर

Feb-04-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटर पनीर कृती बद्दल

पनीरमध्ये प्रोटीन असते .लहानांपासून मोठ्यांपर्यंत हि भाजी सर्व आवडीने खातात .

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • पंजाबी
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 100 gr
  2. मटार 1/2 वाटी
  3. 1 कांदा
  4. 1 टोमॅटो
  5. 4 लसूण पाकळ्या
  6. जिरे 1 tbsp
  7. तिखट 2 tbsp
  8. हळद1 tbsp
  9. आले 1/2 इंच
  10. 1 तमालपत्र
  11. 1/2 इंच दालचिनी
  12. 1 बडी इलायची
  13. 1 tbsp गरम मसाला

सूचना

  1. कांदा टोमॅटो आणि इतर जिन्नस तेलात भाजून मिक्सरमधून वाटून घ्या.
  2. कढईत तेल टाका वाटलेला मसाला टाका ,तेल सुटायला आलं कि तिखट हळद मीठ गरम मसाला घाला.
  3. पनीरचे तुकडे घाला आणि मटार पण घाला .थोडंपाणी घालून मिक्स करा.
  4. झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्या.
  5. क्रिम घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर