मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुटी परफेट

Photo of Fruity Parfait by Roshni Subudhi at BetterButter
1851
43
4.3(0)
0

फ्रुटी परफेट

Feb-22-2016
Roshni Subudhi
45 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रेंच
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप बांधलेले दही
  2. थोड्या चेरी
  3. सजविण्यासाठी :
  4. 2 लहान चमचे पिठी साखर
  5. 1 मोठा चमचा दही
  6. 1 मोठा चमचा कापलेले सुके मेवे (मी अखरोट आणि बदाम वापरले आहेत)
  7. 1/4 वाटी आंब्याचे तुकडे
  8. 1/2 वाटी पपईचे तुकडे
  9. 1 वाटी किसलेले सफरचंद
  10. 2 मोठे चमचे कलिंगड आणि पेरू, लहान तुकडे केलेले
  11. 1 वाटी मिश्र फळांचे तुकडे (मी कलिंगड, पेरू, आंबा, संत्र, आणि द्राक्ष घेतले)
  12. थोडे आंब्याच्या फोडी

सूचना

  1. बांधून ठेवलेल्या दह्याला चांगले हलवा, त्यात पिठी साखर आणि किसलेले सफरचंद घाला.
  2. आता एक मोठ्या तोंडाचा ग्लास घ्या आणि त्यात तळाशी दह्याच्या मिश्रणाचा थर लावा.
  3. नंतर अर्धे सुके मेवे टॉपिंग म्हणून ठेवत, चिरलेली फळे यादृच्छिकतेने त्यात भरा.
  4. पपई, आंबा आणि दही यांना वाटून जाडसर रस करा. याचा सुक्या मेव्यांवर काळजीपूर्वक थर करा.
  5. आता कलिंगड आणि पेरूचे लहान तुकडे ठेवा. अखेरीस, राहिलेल्या दह्याच्या मिश्रणाचा थर मिश्र सुक्या मेव्यासह घाला.
  6. चेरी आणि आंब्याच्या फोडींनी सजवा आणि 30 मिनिटे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  7. 30 मिनिटांनंतर, स्वादाचा आनंद घेण्यासाठी थंडगार वाढा!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर