Photo of Masoor  usal. by Maya Joshi at BetterButter
793
4
0.0(0)
0

मसूर ऊसळ

Feb-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर ऊसळ कृती बद्दल

पौष्टिक आहे. प्रोटिन्सने भरपूर आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाट्या मोडाचे मसूर
  2. १बटाटा चिरुन
  3. १ कांदा चिरुन
  4. ५-६ लसूणकळ्या चिरुन
  5. १ चमचा ऊसळ मसाला.
  6. तेल, राई, हिंग, मिठ, साखर.

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. कांदा, बटाटा घाला.
  3. मसूर, हळद, तिखाट, मिठघाला.
  4. पाणी घालून शिजवा.
  5. शेवटी साखर,ऊसळमसाला घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर