मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही कोफ्ता करी

Photo of SHAHI kofta curry by Chayya Bari at BetterButter
830
5
0.0(0)
0

शाही कोफ्ता करी

Feb-06-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही कोफ्ता करी कृती बद्दल

मटार,पालक,टोमॅटो अश्या पौस्टिकतेने युक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मटार दाणे १वाटी
  2. टोमॅटो १
  3. मीठ चवीला
  4. खवा ४चमचे
  5. काजू पाववाटी
  6. किसमिस ८,१०दाणे
  7. तयार खोबरा किस ४,५चमचे
  8. जिरे २चमचे
  9. लसूण १०पाकळ्या
  10. मिरच्या५,७ पालक पेस्ट व मटारमध्ये
  11. बटर ३चमचे साजूक तूप ६चमचे
  12. धणेपूड २चमचे
  13. गरम मसाला पूड १चमचा
  14. तिखट ४चमचे आवडीप्रमाणे कमीजास्त
  15. कोथिंबीर थोडी
  16. फोडणीसाठी जिरे
  17. पालक पेस्ट १/२वती
  18. बेसन १सपाट वाटी
  19. तेल कोफ्ते तळण्यासाठी
  20. मीठ बेसनात,ग्रेव्हीत व मटार मिश्रणात

सूचना

  1. तयारीत खवा परतला,मटार हिरवी मिरची व लसूण मिक्सरवर वाटून परतले पालक प्युरी बनवली व काजू खोबऱ्याचा किस लसूण यांचे वाटणं बनवले
  2. मग मटारमध्ये खवा व मीठ ,काजूचे तुकडे किसमिस घालून तयार मिश्रणाचे गोळे बनविले व बेसनात मीठ, मिरची लसूण व पालक पेस्ट घालून भिजवले पेस्ट घालून भिजवले
  3. तयार गोळे बेसनात घोळून तेलात तळले
  4. मग कढईत बटर व साजूक तुपाची जिरे घालून फोडणी केली त्यात तिखट टोमॅटो घालून परतले मग धणेपूड घालून परतले
  5. मग गरम मसाला व काजू खोबरे वाटणं घालून परतले
  6. गरजेप्रमाणे ग्रेव्ही बनवली त्यात कोफ्ते घालून हलविले व काजू कोथिंबीर घालून गरमगरम सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर