Photo of Chikan curry by Archana Lokhande at BetterButter
882
6
0.0(0)
0

चिकन करी

Feb-06-2018
Archana Lokhande
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन करी कृती बद्दल

चिकन करी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन १/२ किलो
  2. आल २"
  3. लसूण १५-१८ पाकळ्या
  4. कोथिंबिर
  5. २ कांदे
  6. १ टोमॅटो
  7. ओल खोबर्याची अर्धी वाटी
  8. तेल
  9. काळ तिखट
  10. मीठ
  11. पाणी
  12. १ कांदा बारीक चिरलेला
  13. हळद
  14. +

सूचना

  1. कोथिंबिर, आल आणि लसूण एकत्र वाटून पेस्ट करून घेतली.
  2. चिकन स्वच्छ धुवून आल-लसूण-कोथिंबिर पेस्ट, हळद आणि मीठ घालून मिक्स अर्धा तास मुरत ठेवले.
  3. तोपयँत कांदा आणि खोबर्याचे तुकडे थोड्या तेलावर छान भाजून त्यातच कापलेला टोमॅटो घालून नंतर वाटून घेतले.
  4. चिकन मँरिनेट झाल्यावर पातेल्यात तेल घालून कापलेला कांदा घालून छान परतला.
  5. कांदा परतल्यावर वाटलेले वाटण आणि काळ तिखट घालून २-३ मिनीटे परतल.
  6. नंतर चिकनचे पिस घालून मिक्स करून वर ताट ठेवून त्यात पाणी घालून मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवत ठेवले.
  7. ५ मिनीटांनी ताटातील पाणी घालून मिक्स करून भाजी शिजायला ठेवली. पुन्हा पाणी ठेवून गरम करून लागेल तेवढे पाणी घालून भाजी शिजवून घेतली.
  8. चिकन शिजल्यावर वरून थोडी कोथिंबिर घालून मिक्स करून घेतले आणि ताट करून जेवायला बसा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर