मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिर्ची, बटाटा

Photo of Simla mirchi batata by Maya Joshi at BetterButter
556
4
0.0(0)
0

सिमला मिर्ची, बटाटा

Feb-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिर्ची, बटाटा कृती बद्दल

छान चविची भाजी.टिफीनसाठी योग्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ सिमला मिरची चौकोनी तुकडे करुन .
  2. १ कांदा चौकोनी तुकडे करुन १ टमाटर चिरुन
  3. १ बटाटा चिरुन
  4. तेल, हळद, तिखट , मिठ
  5. गुळ, गोडा मसाला

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कांदा, बटाटा, सि. मिर्ची टमाटर घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला.
  4. शिजवा.
  5. गुळ, गोडा मासाला घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर