मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचा कायरस.

Photo of Kairicha kayras by Maya Joshi at BetterButter
1763
4
0.0(0)
0

कैरीचा कायरस.

Feb-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचा कायरस. कृती बद्दल

चविष्ट आंबटगोड साईड डिश.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप चिरलेली कैरी.
  2. ३/४ कप गुळ
  3. तेल, मेथी, तिखट, मिठ

सूचना

  1. तेल गरम करुन फोडणीला १/२ चमचा मेथी घाला.
  2. कैरीच्या फोडी तिखट, मिठ घाला.
  3. झाकण देवून शिजू द्या.
  4. मधून, मधून ढवळत राहा.
  5. गुळ घाला.
  6. शिजवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर