मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा रस्सा भाजी

Photo of Batata rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
17014
3
0.0(0)
0

बटाटा रस्सा भाजी

Feb-09-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा रस्सा भाजी कृती बद्दल

खायला चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उकडलेले बटाटे - 4 ते 5
  2. कांदा
  3. लसुण
  4. कोथिंबीर
  5. टोमॅटो - 1
  6. वाटाणे - 1 छोटी वाटी
  7. तेल - 2 टेबल स्पून
  8. तिखट, मीठ, हळद, गरम मसाला
  9. शेंगदाणा कुट - 1 वाटी

सूचना

  1. बटाटा, कांदा कोथिंबीर चिरून घ्यावे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. कांदा, लसुण पेस्ट टाकणे चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले तळून घेणे
  5. नंतर त्यात वाटाणा टाकणे
  6. बटाटा टाकून परतून घ्यावे
  7. तिखट, मीठ, हळद, मसाला टाकून परतून घ्यावे
  8. गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. शेंगदाणा कुट घालणे
  10. कोथिंबीर घालणे
  11. भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर