मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरण रस्सा.

Photo of Suran rassa by Maya Joshi at BetterButter
1095
4
0.0(0)
0

सुरण रस्सा.

Feb-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरण रस्सा. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक. कंद भाजी आहे. अवश्य खावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा. सुरण चिरुन
  2. तेल, जिरे,
  3. हळद, तिखाट, मिठ
  4. चवीनुसार चिंचेचा कोळ, साखर.

सूचना

  1. सुरण कुकरमधून ऊकडून घ्या.
  2. तेल,'जिरे फोडणी करा.
  3. सुरण घाला.
  4. हळद,'तिखट, मिठ घाला.
  5. चिंचेचा कोळ व साखर घाला.
  6. ऊकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर