मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरची ची भाजी.

Photo of Simla mirchi chi bhaji by Maya Joshi at BetterButter
2232
4
0.0(0)
0

सिमला मिरची ची भाजी.

Feb-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरची ची भाजी. कृती बद्दल

डब्यासाठी उपयुक्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ सिमला मिरच्या चिरुन
  2. तेल, हळद, तिखट, मिठ
  3. २ टे.स्पून बेसन

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. मिरच्या, हळद, तिखट, मिठ , घाला.
  3. शिजवा.
  4. बेसन घाला.
  5. १ वाफ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर