Photo of Karli by Maya Joshi at BetterButter
1190
4
0.0(0)
0

कारली

Feb-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारली कृती बद्दल

चविष्ट भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ कारली चिरुन
  2. तेल, राई, तिखट, मिठ, हळद, १ चमचा साखर
  3. २ टे.स्पू. बेसन

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कारली, हळद, तिखट, मिठ, साखर घाला.
  3. शिजवा.
  4. बेसन घाला
  5. वाफ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर