मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिर भूर्जी

Photo of Paneer bhurji by Maya Joshi at BetterButter
442
5
0.0(0)
0

पनिर भूर्जी

Feb-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिर भूर्जी कृती बद्दल

पौष्टिक व चवदार.प्रोटिन्सने भरपूर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. पनिर किसून
  2. १ कांदा.
  3. १ टमाटर चिरुन
  4. बटर, जिरे , हळद, तिखट, मिठ
  5. गरम मसाला.

सूचना

  1. बटर व जिरे घाला.
  2. कढीपत्ता घाला.
  3. कांदा, टमाटर घाला.
  4. शिजवा.
  5. पनिर, हळद, तिखट, मिठ घाला.
  6. गरम मसाला घाला.
  7. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर