मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा टॉमेटो रस्सा भाजी

Photo of Onion Tomato in gravy by Sunil Chavan at BetterButter
1284
5
0.0(0)
0

कांदा टॉमेटो रस्सा भाजी

Feb-11-2018
Sunil Chavan
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा टॉमेटो रस्सा भाजी कृती बद्दल

ही पाककृती ग्रेव्ही, करी , आणि रस्सा भाजी स्पर्धेसाठी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. १. अर्धा कांदा चार मोठे तुकडे करून
  2. २. ३ टॉमेटो
  3. ३. कांदा खोबर याच वाटण
  4. ४. आल लसूण पेस्ट
  5. ५. मोहरी, जिर, हिंग, १लाल मिरची
  6. ६. गरम मसाला, मिक्स मसाला
  7. ७. तेल २ चमचे, मिठ
  8. ८.

सूचना

  1. प्रथम तेलावर मोहरी, जिर, लाल मिरची घाला
  2. मोहरी तडतडल्यावर त्यावर कांद्याची फोडी घाला
  3. त्यावर आल लसूण पेस्ट घाला, त्यात २ चमचे मिक्स मसाला, १ चमचा गरम मसाला घाला
  4. तेल सुटायला लागल की त्यावर टॉमेटोच्या फोडी घाला २पेले पाणी घाला, मिठ टाका वर झाकण ठेवा
  5. टॉमेटो नरम पडला की गँस बंद करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर