Photo of Aliv Dink ladu by Geeta Koshti at BetterButter
3426
7
0.0(1)
0

Aliv Dink ladu

Feb-12-2018
Geeta Koshti
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Aliv Dink ladu कृती बद्दल

पौष्टिक आहे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. साहित्य -
  2. 100 ग्राम डिंक खायचा
  3. 1/2 किलोला थोडे कमी साजूक तुप
  4. 1/2 कप भरडसर वाटलेले बदाम
  5. 1/2 कप भरडसर वाटलेले काजू
  6. 1' 1/2 कप खारीक पावडर
  7. 1' 1/2 कप सुके खोबरे
  8. 3/4 किलो मऊ गूळ
  9. अळीव 1 मुठीत बसेल असे

सूचना

  1. तयार झालेले
  2. :yum:
  3. डिंक तूपात तळावा.
  4. डिंक चांगला फुला की हाताने मॅश करुन घ्या
  5. भरडसर वाटलेले बदाम, काजू आणि खारीक एकत्र करा
  6. सुकं खोबरं कीसुन भाजावं
  7. अळीव भाजून बारीक करा
  8. गूळ किसुन घ्या
  9. एका कढईत तुप टाकून त्यात गुळ घालावा. गुळ चांगला फसफसून वर आला की त्यामध्ये वरील एकत्र केलेले मिश्रण घालावे
  10. लागले तर वरतून तुप गरम करून घालू शकतो सर्व एकत्र मिक्स करून लाडू वळावेत

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-14-2018
BetterButter Editorial   Feb-14-2018

Hi Geeta, Your recipe is currently hidden from public view. Kindly mention the STEPS under the option HOW to MAKE and NOT in the Ingredient list. Please edit and mention it in the correct format. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर