1103
7
0.0(1)
0

Sweet potato gulabjamun

Feb-12-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रताळे पावकिलो
  2. मिल्क पावडर 75 gram
  3. साखर पावकिलो
  4. साजुक तूप गरजेनुसार
  5. विलायची पावडर
  6. पाणी एक ग्लास

सूचना

  1. प्रथम रताळे उकडून घेऊन साल काढून गर करून घ्या .
  2. नंतर त्यात मिल्क पावडर ,एक चमचा साजूक तूप मिक्स करा .
  3. त्या पिठाचे छोटे छोटे होते बनवून तुपात चॅन टाळून घ्या .
  4. एका पातेल्यात साखर पाणी मिक्स करून छान पाक बनवून घेऊन त्यात विलायची पावडर टाका .
  5. बनवलेले गुलाबजाम त्या पाकात टाकून मस्त 1/2तास मुरू द्या मग सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Feb-12-2018
tejswini dhopte   Feb-12-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर