Photo of Pithale by Trupti Raut at BetterButter
820
4
0.0(0)
0

पिठले

Feb-13-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठले कृती बद्दल

Maharastrachi डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. लसूण.
  2. मिरची, कोथिंबीर
  3. हळद
  4. मीठ ,तेल,
  5. पाणी दीड वाटी
  6. जिरे मोहरी कढीपत्ता
  7. एक छोटा कांदा बारीक चिरलेला
  8. बेसन पीठ एक वाटी

सूचना

  1. तेलमध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि कांदा टाकून परतून घ्या .
  2. मग कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद मीठ मिरची लसूण पेस्ट कोथिंबीर आणि पाणी टाकून पाण्याला उकळी आणा .
  3. पाणी उकळल्यावर त्यात बेसन पीठ टाका.चांगले हटून घ्या आणि दोन वाफ काढा .झाले पिठले तयार .....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर