Photo of Kothimbir vadi by Trupti Raut at BetterButter
1685
4
0.0(1)
0

Kothimbir vadi

Feb-14-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. एक कोथिंबीर ची गड्डी निवडून धुहून घ्यायची
  2. दोन वाटी बेसन पीठ
  3. एक दोन चमचे कॉर्न फ्लोअर किंवा तांदुळाची पिठी
  4. लसूण मिरची जिरे ओवा ची पेस्ट,थोडे तीळ,मीठ
  5. पाणी अगदी एक दोन चमचे लागेल
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. धुहून चिरून घेतलेल्या कोथिंबीर मद्ये सर्व साहित्य मिक्स करा .
  2. मग गरज वाटल्यास पाणी टाकून गोळा बनवून घ्या
  3. मग स्टीमर मध्ये छोटे छोटे रोल 10मिनिट वाफवून घ्या
  4. नंतर ते रोल गार झाल्यावर कट करून तळून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-14-2018
BetterButter Editorial   Feb-14-2018

Hi Trupti, Request you to only share image of the Recipe! Please do not add any text on the recipe image. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर