Photo of Gul Pohe by Shraddha Juwatkar at BetterButter
1969
5
0.0(0)
0

गूळ पोहे

Feb-14-2018
Shraddha Juwatkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गूळ पोहे कृती बद्दल

गोड गुळाचे पोहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • गोवा
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप जाड पोहे
  2. 1/2 कप चिरलेला गूळ
  3. 1/2 कप किसलेले ओले खोबरे
  4. वेलचीची पूड आवडीनुसार

सूचना

  1. पोहे चांगले धुवून चिमूटभर मीठ घालून 20 मिनिटे झाकून ठेवावे
  2. एका बाजूला किसलेला गूळ,ओले खोबरे व वेलचीपूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे
  3. 20 मिनिटांनी गूळ खोबरेच्या मिश्रणात पोहे घालून चांगले ढवळून 5 मिनिटे मुरत ठेवून खाण्यास तयार झाले
  4. आमच्या कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी हेच पोहे केले जातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर