Photo of Hussaini Kabab Masala by Neeta Mohite at BetterButter
495
5
0.0(1)
0

Hussaini Kabab Masala

Feb-15-2018
Neeta Mohite
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Hussaini Kabab Masala कृती बद्दल

सर्व प्रकारच्या भाज्या घालून चटपटीत चवीचे पौष्टिक ‘हुसैनी कबाब मसाला’ स्टार्टरला तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत, न्याहारीला सुद्धा खायला देता येईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २ उकळलेले बटाटे
  2. २ गाजर
  3. १०० ग्रा. फेंच बीन्स
  4. १ कांदा
  5. २ चमचे टोमॅटो सॉस
  6. ५० ग्रा. काजू
  7. १०० ग्रा. वाटाणे
  8. थोडासा पुदीना
  9. २ चमचे लाल मिरची
  10. एक लिंबाची खाप
  11. १ चमचे साखर
  12. १०० ग्रा. कॉर्नफ्लोअर
  13. चवीनुसार मीठ
  14. थोडासा गरम मसाला
  15. पालक ग्रेवी
  16. हिरवी चटणी
  17. चीज

सूचना

  1. गाजर, वाटाणे आणि फ्रेंच बिन्स उकळून घ्यावे त्यानंतर व पाण्यात काढून कुस्करून घ्यावे.
  2. बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि सर्व सामग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा.
  3. आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्यांना कॉर्नफ्लोअरमध्ये गुंडाळून लालसर होईपर्यंत तळावे.
  4. नंतर पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-15-2018
BetterButter Editorial   Feb-15-2018

Hi Neeta, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर