Photo of KAIRICHE lonche by Chayya Bari at BetterButter
7235
8
5.0(0)
0

KAIRICHE lonche

Feb-15-2018
Chayya Bari
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कैरी १किलो
  2. मेथ्या ४चमचे
  3. मोहरी डाळ पावशेर
  4. तिखट १वाटी
  5. हळद २,३चमचे
  6. बडीशेप ३चमचे
  7. हिंग ३चमचे
  8. लवंग, मिरे,४,६
  9. मीठ १.५वाटी
  10. तेल ४वाट्या

सूचना

  1. तयारीत कैऱ्या धुवून पुसून फोडून किंवा चिरून घ्याव्या
  2. मेथ्या भाजून पूड करावी
  3. बडीशेप भाजून जाडसर वाटावी
  4. परातीत मध्यभागी हिंग हळद मेथी पावडर टाकावी
  5. त्याभोवती मोहरी डाळ टाकावी
  6. त्यानंतर तिखट मीठ टाकावे
  7. तेल तापवून घ्यावे त्यात लवंग,मिरे टाकावे
  8. ह्ये तेल प्रथम हिंग हळद मेथीपावडरवर ओतावे
  9. मग ते तिखटावर ओतावे म्हणजे तिखट जळत नाही
  10. सर्व मसाला तेलात मिक्स करावे
  11. मसाला गार झाला की कैरीच्या फोडी मसाल्यात हाताने घोळून मिक्स करून बरणीत भराव्या
  12. वर थोडे मीठ भुरभुरावे व तेल गार करून टाकावे
  13. लोणचे मुरेपर्यंत रोज हलवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर