मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीची भाकरी व खोबऱ्याची चटणी

Photo of BAJRICHI bhakri  chatni by Chayya Bari at BetterButter
1982
3
0.0(0)
0

बाजरीची भाकरी व खोबऱ्याची चटणी

Feb-17-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीची भाकरी व खोबऱ्याची चटणी कृती बद्दल

पारंपरिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बाजरीचे पीठ
  2. मीठ
  3. ओले खोबरे १वाटी
  4. हिरवी मिरची ८,१०
  5. लसूण पाकळ्या८,१०
  6. जिरे,मोहरी, तेल फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम मिरची तेलावर परतून घ्यावे
  2. मिक्सरवर मिरची लसूण मीठ घालून बारीक करावे
  3. मग खोबरे बारीक करावे
  4. तेल तापवून जिरे मोहरीची फोडणी करावी
  5. मग मिरची लसूण गोळा परतून घ्यावा
  6. मग बारीक खोबरे टाकून मिक्स करावे चटणी तयार
  7. बाजरीच्या पिठात मीठ घालून छान मळावे
  8. भाकरी एकसारखी थापून तव्यावर टाकून पाणी लावावे
  9. पाणी सुकले कि भाकरी उलटून नीट शेकावे मग तवा उचलून भाकरी फुगेपर्यंत शेकावे
  10. तयार भाकरी चटणीबरोबर वाढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर