मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत खेकडा भज्जी

Photo of KURKURIT khekda bhajji by Chayya Bari at BetterButter
1079
6
0.0(0)
0

कुरकुरीत खेकडा भज्जी

Feb-17-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत खेकडा भज्जी कृती बद्दल

चविष्ट भज्जी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदे ४,५
  2. बेसन २वाट्या
  3. तेल तळण्यासाठी
  4. ओवा चिमूटभर
  5. जिरेपूड १/२चमचा
  6. तिखट,१चमचा
  7. हळद१/२चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तयारीत कांदा उभा बारीक चिरून घ्यावा
  2. मग ह्या कांद्याला तिखट,मीठ,हळद व जिरेपूड चोळून ठेवावी कांदा नीट कुस्करून घ्यावे
  3. मग कांद्याला पाणी सुटते
  4. त्या पाणी सुटलेल्या कांद्यात बसेल असे बेसन व ओवा हाताने कुस्करून मिक्स करावे
  5. गरज असेल तर पाणी शिंपडावे खूप पाणी घालू नये
  6. ह्या पिठाची कडकडीत तापलेल्या तेलात भजी सोडावी
  7. उलट केल्यावर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर