मुख्यपृष्ठ / पाककृती / ताकाची कढी

Photo of Takachi kadhi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1060
5
0.0(0)
0

ताकाची कढी

Feb-17-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताकाची कढी कृती बद्दल

ताकाची कढी अशी केल्यास खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ताक - 1 तांब्या
  2. बेसन - 1 छोटी वाटी
  3. लसुण, आदरक, हिरवी मिरची पेस्ट
  4. जिरे, मोहरी
  5. मीठ, हळद
  6. तूप - 2 चमचे
  7. कोथिंबीर

सूचना

  1. ताक भांड्यात घ्या
  2. ताकत बेसन घालून घोसलून घ्या
  3. गॅस वर मंद आचेवर उकळून घ्या
  4. कढई मध्ये तूप घालून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  5. नंतर त्यात लसूण मिरची आदरक पेस्ट टाकणे
  6. हळद मीठ टाकून ताकाला तडका देणे
  7. कोथिंबीर घालून उकळून घ्यावे
  8. कढी शिजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर