Photo of Aalutamatar by Vaishali Joshi at BetterButter
370
3
0.0(0)
0

आलू टमाटर

Feb-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू टमाटर कृती बद्दल

खूप सोपी पण पिकनिक ला जाताना या भाजीला विसरु शकत नाही अशी सर्वांना आवडणारी अनेक वर्षा पासून चालत आलेली भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५-६ ऊकडलेले बटाटे
  2. ४ टोमेटो
  3. ४-५ हिरव्या मिरच्या
  4. तेल
  5. २-१/२ चमचे जीर
  6. हळद
  7. मीठ

सूचना

  1. बटाटे उकडून , सोलून , हाताने त्याचे आवडीनुसार छोटे - मोठे तुकडे करून घ्या
  2. मिरच्या आणि टोमेटो चे मोठे मोठे तुकडे चिरुन ठेवा . जर चेरी टोमेटो मिळाले तर उत्तम , त्याचे दोन भाग करा किंवा तसेच घाला .फ़क्त जेवढे बटाटे घ्याल तेवढेच टोमेटो पण घ्यावे
  3. कढईत थोड तेल टाका आणि खुप गरम न होउ देता थोड जास्तीच जीर टाकुन मिरच्यांचे तुकडे घाला
  4. टोमेटो घाला परतून घ्या
  5. हळद घालून बटाटे घाला परतून घेउन चवीप्रमाणे मीठ घाला . मिक्स करून २ मिनिट झाकून वाफ येउ द्या
  6. कोथिंबिर घालून पूरी किंवा पराठा सोबत खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर