मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग काकड़ी

Photo of Khamang Kaakadi / Cucumber salad by Renu Chandratre at BetterButter
692
4
0.0(0)
0

खमंग काकड़ी

Feb-19-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग काकड़ी कृती बद्दल

रोजच्या जेवनाची साथी , हेल्दी आणि टेस्टी काकड़ीची मराठी कोशिम्बिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक़ बारीक़ चिरलेली काकड़ी 2
  2. दाण्याचा कूट 1 मोठा चमचा
  3. मीठ
  4. साखर 1 चमचा
  5. तेल किंवा तूप 1 चमचा
  6. जीरे 1 चमचा
  7. लिम्बाचा रस 1 चमचा

सूचना

  1. काकड़ी, मीठ, साखर, दान्याचा कूट, लिम्बाचा रस सर्व एकत्र करा
  2. तेल जीराची फोड़नी करा आणि त्यात मिक्स करा
  3. खमंग काकड़ी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर