मुख्यपृष्ठ / पाककृती / सूकी लसून चटनी

Photo of Dry garlic chutaney by Renu Chandratre at BetterButter
719
5
0.0(0)
0

सूकी लसून चटनी

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूकी लसून चटनी कृती बद्दल

साध्या जेवनाला रुचकर करणारी सर्वांची लाड़की कोरडी चटनी

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजलेले तिळ 1 वाटी
  2. सोललेले लसून 15 ते 20
  3. जीरे 1 चमचा
  4. मीठ चविनुसार
  5. लाल तिखट 1 चमचा

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात घ्या
  2. आणि दरदरित वाटून घ्या
  3. चटनी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर