मुख्यपृष्ठ / पाककृती / मेक्सिकन राईस

Photo of Mexican rice, by Maya Joshi at BetterButter
309
3
0.0(0)
0

मेक्सिकन राईस

Feb-20-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेक्सिकन राईस कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • मेक्सिकन
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप लाल, पिवळी हिरवी सिमला मिरची चिरुन
  2. १/२ कप फ्रेंचषबीन्स , गाजर , मका
  3. १ कप तांदुळ
  4. १/२ कप ऊकडलेला राजमा
  5. १ कांदा व ७-८ लसुणकळ्या चिरुन
  6. तिखट, चिली फ्लेक्स, जिरा पावडर चवीनुसार२ टमारची प्यूरी.२ चिजक्यूब किसलेले२ चमचे लिंबूरस
  7. ३,४ हँलापेनो( jalapeño)

सूचना

  1. १ टे.स्पू. बटर घाला
  2. चिरलेला लसूण, कांदा घाला
  3. चिरलेल्या भाज्या व मका घाला.परता.
  4. हँलापेनो(jalapeño )घाला.)
  5. धूतलेला तांदूळ घाला.
  6. २,१/२ कप पाणी घाला.शिजवा.
  7. अर्धे शिजल्यावर चिली फ्लेक्स, तिखाट, जिरे पावडर घाला.
  8. टमाटर प्यूरी घाला,
  9. चिरलेली कोथींबीर घाला.शिजवा.
  10. गँस बंद करा. किसलेले चिज व लिंबूरस घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर