मुख्यपृष्ठ / पाककृती / मेंथी मटर मलाई

Photo of Menthi Matar Malai by Renu Chandratre at BetterButter
411
4
0.0(0)
0

मेंथी मटर मलाई

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेंथी मटर मलाई कृती बद्दल

खूपच चविष्ट पंजाबी भाजी , मेथी लवर्स ची फेवरेट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक़ चिरलेली मेंथी 2 वाटी
  2. मटर उकडलेले 1 कप
  3. दूधा वरची साय 1 वाटी
  4. बारीक़ चिरलेला कांदा 1 वाटी
  5. आले लसून पेस्ट 2 चमचे
  6. भिजलेले काजू 10 ते 12
  7. तेल 1 मोठा चमचा
  8. जीरे 1 चमचा
  9. काली मिर्च पाउडर 1 चमचा
  10. बारीक़ चिरलेली हिर्वी मिर्ची 1
  11. गरम मसाला 1 चमचा
  12. मीठ चविनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम मेथी तेलावर परतून घ्या आणि बाजूला ठेवा
  2. कांदा आणि काजू चा मिक्सर मधून पेस्ट करून घ्या
  3. तेलात जीरे टाका , आणि कांदा काजू चा पेस्ट आणि हिर्वी मिर्ची चे तुकडे टाकून तेल सुटे पर्यन्त परता
  4. आता घ्यात मेंथी , मटर , मीठ, साय , गरम मसाला ताका आणि मंद आंचे वर तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या
  5. फुल्का नान किंवा जीरा राइस सोबत सरव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर