Photo of Palak Paneer by Renu Chandratre at BetterButter
807
5
0.0(0)
0

पालक पनीर

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

ऑल टाइम फेवरेट पालक पनीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिरून उकडलेला पालक 2 वाटी
  2. उकडलेले टोमेटो 4
  3. हिर्वी मिर्ची 2
  4. तेल 2 मोठे चमचे
  5. बारीक़ चिरलेला कांदा 2
  6. लसून ठेचलेला 1 चमचा
  7. पनीर क्यूब केलेला 2 वाटी
  8. मीठ चविनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य
  2. तेल तापवा, जीरे ,लसून , कांदा आणि टॉमेटो पेस्ट टाका आणि सतत परता
  3. आता पालक पेस्ट, हिर्वी मिर्ची , मीठ आणि गरम मसाला टाका , व्यवस्थित शिजवा
  4. शेवटी पनीर टाका आणि 10 मिंट मन्द आंचे वर शिजवा
  5. डिलीशियस पालक पनीर तयार आहे
  6. वाटल्यास वरुन एकदा अजुन फोड़नी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर