Photo of Keshari bhaat/ Sweetened Saffron Rice by Renu Chandratre at BetterButter
813
4
0.0(0)
0

केशरी भात

Feb-20-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी भात कृती बद्दल

सणासुधि ला नेहमीच बनणारा डिलीशियस केशरी भात

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदूळ 1 वाटी
  2. साखर 1 टे 2 वाटी
  3. खायचा केशरी रंग गरजेनुसार
  4. दुधात भिजवलेला केशर 1 चिमूट
  5. बारीक़ केलेला सुका मेवा 1 मोठा चमचा
  6. तूप 1 मोठा चमचा
  7. लवंग 4 ते 5
  8. पानी 2 कप

सूचना

  1. तांदूळ धुवून अर्धा तास भिजवून ठेवा
  2. नंतर जास्ती च पानी काढून टाका
  3. एका पैन मधे तूप गरम करा आणि लवंग टाका
  4. लगेच तांदूळ टाका आणि 5 मिंट तुपा वर भाजुन घ्या
  5. पानी, रंग आणि केशर टाकून ,मिक्स करा आणि मंद आंचे वर झाकूंन शिजवा
  6. भात शिजला की साखर आणि मेवे टाका ,मिक्स करा आणि पुन्हा झाकूंन शिजवा
  7. यम्मी केशरी भात तयार आहे
  8. सेर्व्ह करताना तूप टाकून सर्व्ह करावे , मस्त लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर