मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाच्या करंज्या

Photo of Olya narlachya karanjya by Geeta Koshti at BetterButter
1191
4
0.0(0)
0

ओल्या नारळाच्या करंज्या

Feb-20-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाच्या करंज्या कृती बद्दल

नारळी पोर्णीमेला पारंपारिक पद्धतीने ह्या करंजीला असतो माण तसच काही ठीकाणी दिवाळीत पण करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओला नारळ खवून 2 वाटी
  2. गुळ 1/2 वाटी
  3. वेलची पुड
  4. मोहनसाठी साजुक तुप 2 चमचा
  5. सारणासाठी तुप 1 चमचा
  6. काजू , पिस्ता काप
  7. 1 चिमुटभर मिठ
  8. रवा 1/2 वाटी
  9. मैदा 1' 1/2 वाटी
  10. मळण्यासाठी दुध
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. 1 ताटात रवा मैदा मिठ तुप घ्या
  2. ते दुध घालून घटट मळुन घ्या
  3. पिठावर कापड झाकून 10 मिनिटे ठेवा तोपर्यंत सारण करा
  4. 1 पॅन मध्ये तुप टाकून खवलेला नारळ भाजून गुळ काजू पिस्ता वेलची पुड मिक्स करा
  5. सारण तयार होईल ते थंड करा
  6. मळलेल्या पिठाच्या लाट्या करा
  7. हाताने दाबुन गोल करा
  8. त्याची पुरीच्या मापाणे गोल असे लाटा
  9. 1 हातावर पुरी घेऊन सारण भरून हाताने दाबुन घ्या
  10. असे हाताने दाबुन बंद करा
  11. काटेरी चमचाने त्या कडा अशा दाबा
  12. अशा सर्व करून घ्या
  13. 2 -2 अशा मंद गॅसवर कढईत तळा
  14. अशा सर्व तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर