मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी पान्हा

Photo of Raw mango panha by Deepasha Pendurkar at BetterButter
1249
6
0.0(0)
0

कैरी पान्हा

Feb-20-2018
Deepasha Pendurkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी पान्हा कृती बद्दल

उन्हाळ्यात तहान फ़ार लागते तेव्हा है घरगुती पान्हा अधीक चांगले कोकणात आंबा मुबलक प्रमाणात मिळतो तिथे है पन्ह सर्रास केले जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी कैरीचा गर
  2. 2 वाटी साखर
  3. वेलची पावडर
  4. चवीला मीठ
  5. थंड पाणी

सूचना

  1. कैऱ्या स्वच्छ धुवून साले काडून घ्या
  2. कुकरला 2 शिट्या देऊन शिजवून घ्या
  3. थंड झाल्यावर गर काडून घ्या
  4. 1वाटी गर 2 वाटी साखर वेलची चिमूट मीठ घालून मिक्स करून मिक्सर ला फिरवा
  5. यातील 5 चमचे गर घाय त्या मधे थंड पाणी घाला
  6. पान्हा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर