Photo of Spicey potato balls by Tejas Tawade at BetterButter
602
10
0.0(0)
0

बटाटे वडे

Feb-20-2018
Tejas Tawade
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे वडे कृती बद्दल

बटाटे वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बटाटा
  2. तेल
  3. जिरा
  4. धनिया
  5. कांदा
  6. कडीपत्ता
  7. सोफ (बडीशोप)
  8. हळद
  9. मिरची
  10. मीठ
  11. आला लसूण पेस्ट
  12. बेसन
  13. खाण्याचा सोडा

सूचना

  1. प्रथम बटाटे चांगले उकडून घ्यावे
  2. थंड झाल्यावर साल काढून एका भांड्यात घेऊन ते बटाटे मॅश म्हणजेच दाब देऊन मध्यम बारीक करून घ्या
  3. आता एका मोठ्या अल्युमिनियम च्या टोपात फोडणी देऊ
  4. फोडणी साठी प्रथम तेल कढई मध्ये घाला त्यात एक एक करून जिरा , धनिया , आला लसूण पेस्ट , हळद , मिरची , कडीपत्ता व शेवटला सोफ घालून चांगले परतवून घ्या।
  5. आता त्यात उकडलेले बटाटे चांगले मिक्स करून घ्या व १ - २ मिनिटं शिजवून घ्या
  6. भाजी जरा थंड होऊद्या
  7. तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात २ कप बेसन आणि 1 छोटा चमचा मीठ व गरज असल्यास खाण्याचा सोडा घालू हे सर्व काही मिक्स करावे
  8. आता तयार बटाटा भाजी चे आपल्याला हवे तसे गोळे किंवा आकार देऊन तयार बेसन मिश्रणात सगळी कडून बेसन लागेल असे करून
  9. लगेच तेला मध्ये तळून घेऊ तळताना वडे थोडे पलटी केले तर चांगले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर