मुख्यपृष्ठ / पाककृती / टूटी फ्रूटी कप फेक

Photo of Tutty fruity cup cake by Neeta Mohite at BetterButter
1100
2
0.0(0)
0

टूटी फ्रूटी कप फेक

Feb-20-2018
Neeta Mohite
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टूटी फ्रूटी कप फेक कृती बद्दल

टूटी फ्रूटी कप केक खूप साफ्ट होतो. 16 कप केक तयार होतात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 & 1/2 कप मैदा
  2. 2/3 कप बटर रूम टेम्प्रेचर
  3. 3/4 कप कैस्टर शूगर
  4. 3 अंडी
  5. 1 टीस्पून वेनीला ऐसेंस
  6. 1/4 टीस्पून बेकिंग पावडर
  7. 1 चिमट बेकिंग सोडा

सूचना

  1. सर्वप्रथम एक मोठया बाऊल मध्ये बटर आणि साखर 5 मिनिटं बीट करून घ्यावे.
  2. त्या नंतर त्यात 1 - 1 करून अंडी टाकून बीट करावे.
  3. आता वेनीला ऐसेंस घालून मिश्रण मिक्स करावे.
  4. त्या नंतर त्यात मैदा आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करावे.
  5. आता त्यात टूटी फ्रूटी टाकून मिक्स करावे.
  6. ओवन 175° वर प्रिहीट करावा
  7. आता एका कप केक मोल्ड मध्ये पेपर कप ठेवून त्यात हे मिश्रण ओतावे
  8. 18 - 20 मिनिटं बेक करावा.
  9. 16 कप केक तयार होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर