Photo of Aamras / Fresh extracted mango pulp by Renu Chandratre at BetterButter
969
5
0.0(0)
0

आमरस

Feb-20-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमरस कृती बद्दल

डिलीशियस आमरस यम्मी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कुठलेही गोड़ आंबे 4
  2. साखर चविपुरती
  3. मीठ चिमुट भर
  4. केशर 1 चिमुट

सूचना

  1. आंबे धुवून त्यांचे साल काढ़ा
  2. सूरीनी सर्व कोळ/ गर काढून घ्या
  3. साखर , केशर आणि मीठ मिक्स करा
  4. मिक्सर ला लावा किंवा रवि नी घुसलुन घ्या
  5. आमरस तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर