मुख्यपृष्ठ / पाककृती / गट्टे की सब्जी

Photo of Gatte ki sabji by Renu Chandratre at BetterButter
1425
5
0.0(0)
0

गट्टे की सब्जी

Feb-21-2018
Renu Chandratre
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गट्टे की सब्जी कृती बद्दल

घरी काही भाजी नसेल तर ही बिन भाजीची भाजी नक्की ट्राय करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाटी
  2. अजवाइन चमचा
  3. हळद तिखट मीठ चविनुसार
  4. दही 1 वाटी
  5. तेल 2 मोठे चमचे
  6. जीरा 1 चमचा
  7. कढ़ी पत्ता 10
  8. मेथी दाना 10

सूचना

  1. सर्व प्रथम बेसन , अर्ध तेल, अजवाइन , मीठ, हळद, तिखट मिक्स करा
  2. ज़रा पाणी टाकून घट्ट पीठ तयार करा
  3. पीठा चे रोल्स तयार करा
  4. पाणी उकळत ठेवा
  5. या पाण्यात हे रोल्स 5 मिंट शिजवून घ्या
  6. पाण्यातन काढ़ा , जरा गार झाले की रिंग्स मधे कट करा
  7. एका मिक्सिंग बाउल मधे , 1 चमचा बेसन, दही हळद तिखट मीठ मिक्स करा
  8. ज़रा पानी टाकून , सैलसर करा
  9. सतत हलवत हे मिश्रण शिजवा
  10. ह्यात कट केलेले गट्टे टाका
  11. एका फोड़नी च्या पात्रात तेल, जीरे ,हींग कढी पत्ता ची फोड़नी तयार करा
  12. आणि भाजित वरुन मिक्स करा
  13. गट्टे की सब्जी तयार आहे
  14. पोळी बरोबर मस्स्त लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर