Photo of Nimki / crisp salty fritters for snacking by Renu Chandratre at BetterButter
586
7
0.0(0)
0

निमकी

Feb-21-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

निमकी कृती बद्दल

कुरकुरीत आणि चविष्ट फरसाण

रेसपी टैग

  • मध्यम
  • एव्हरी डे
  • युपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 4 वाटी
  2. ओवा 1 चमचा
  3. जीरे 1 चमचा
  4. ब्लेक पेपर पाउडर 1 चमचा
  5. मीठ चविनुसार
  6. तेल तळनी करता
  7. तेल मोहना साठी 2 मोठे चमचे

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे, मैदा, मीठ, तेल, ब्लेक पेपर पाउडर, जीरे आणि ओवा ,मिक्स करा
  2. पाण्याने घट्ट पीठ तयार करा
  3. 10 ते 15 मिंट मुरु द्या
  4. तेल तापत ठेवा
  5. तयार पीठाची मोठी पोळी लाटा
  6. सूरीनी लांब काप करा , मग अढ़वे काप करा
  7. गरम् तेलात मन्द आंचे वर सर्व निमकी तळून घ्या
  8. सोनेरी होयपर्यंत डीप फ्राई करा
  9. चहा कॉफी बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर