मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन लाॅलीपाॅप

Photo of Chicken lollipop by Geeta Koshti at BetterButter
1139
7
0.0(0)
0

चिकन लाॅलीपाॅप

Feb-21-2018
Geeta Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन लाॅलीपाॅप कृती बद्दल

लहान मुलांनचा सर्वात आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकन lolipop wings चिकनच्या दुकानात मिळतात.
  2. 2 अंडी
  3. 4 वाटलेल्या हिरव्या मिरच्या आवडत असेल तर हि. मिरची च्या जागी - लाल सुक्या मिरची पाण्यात भिजवुन केलेली पेस्ट वापरू शकतो
  4. 1/2 चमचे चिली सॉस
  5. 1/2 चमचे सोया सॉस
  6. 50 ग्राम मैदा
  7. काॅनफ्लोअर 4 चमचा
  8. 2 चमचा आले-लसून पेस्ट
  9. खायचा लाल रंग चिमुटभर ( आवडत असेल तर )
  10. गरजेनुसार पाणी, मीठ चवीनुसार
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. चिकन lolipop wings साफ करुन धुन घ्या
  2. आल लसूण पेस्ट मीठ लावून मॅरिनेट साठी 1/2 तास ठेवा
  3. वरील सर्व साहित्य ( 2 नी साॅस , हि. मिरची, मैदा , काॅनफ्लोअर , रंग , थोडे मीठ , अंडी , पाणी ) हे एकत्र करून एकजीव करा
  4. भजी करतो असे पिठ करा
  5. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा
  6. चिकन lolipop वरील मिश्रणात बुडवून तेलात सोडा
  7. चांगला कलर येईपर्यंत तळून घ्या.
  8. गरम-गरम szechwan चटणी बरोबर खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर