Photo of JILBI by mayuri kadam at BetterButter
1090
5
0.0(0)
0

जिलेबी

Feb-22-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी कृती बद्दल

ही रेसिपी गोड आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 कप
  2. साखर 3 कप
  3. पाणी 2 कप
  4. बेकिंग पावडर 1।2 चमचा
  5. दही 3 चमचा
  6. जिलेबी रंग 1।2 चमचा
  7. सॉस बॉटल किंवा रिकामी दूध पिशवी
  8. तेल

सूचना

  1. 2 कप पाण्यामध्ये 3 कप साखर घालून एक तारी पाक करून घ्या
  2. नंतर एका बाऊल मध्ये मैदा दही बेकिंग पावडर रंग व थोडे पाणी घालून batter तयार करून घ्या
  3. नंतर हे मिश्रण सॉस बॉटल मध्ये किंवा दूध पिशवी मध्ये घालून तेलामध्ये गोल गोल जिलेबी सोडा
  4. आता जिलेबी पाकमध्ये घोळून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर