मुख्यपृष्ठ / पाककृती / मूली की चटनी

Photo of Reddish chutney by Renu Chandratre at BetterButter
645
5
0.0(0)
0

मूली की चटनी

Feb-23-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूली की चटनी कृती बद्दल

मुळयाच्या पानानची चटनी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक जुडी मुल्याचे पाने
  2. अर्धा मुला
  3. अमचूर पाउडर 1 चमचा
  4. जीरे 1 चमचा
  5. मीठ चविनुसार
  6. हिर्वी मिर्ची 2

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात घ्या
  2. मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
  3. मुल्याची चटनी तयार आहे
  4. भजे ,परोठे ,पूरी सोबत मस्त लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर