मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबू पाणी

Photo of Limbu pani by Aarti Nijapkar at BetterButter
897
8
0.0(0)
0

लिंबू पाणी

Feb-23-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबू पाणी कृती बद्दल

लिंबू पाण्याला नाकारू शकत नाही आपण कारण लिंबू पाणी हे हवंच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. लिंबू मोठे ४ ते ५
  2. मीठ चवीनुसार
  3. पिठी साखर ४ मोठे चमचे
  4. काळ मीठ १ लहान चमचा
  5. बर्फाचा चुरा

सूचना

  1. लिंबाचा रस काढू घ्या पाण्यात मिसळा व गाळून घ्या
  2. आता लिंबाच्या पाण्यात मीठ , साखर व काळ मीठ घालून ढवळावे
  3. मग तयार लिंबू पाण्यात बर्फाचा चुरा किंवा बर्फाचे तुकडे घाला
  4. थंडगार लिंबूपाणी प्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर