मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे घावन

Photo of Methiche ghavan by Maya Joshi at BetterButter
717
5
0.0(0)
0

मेथीचे घावन

Feb-23-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे घावन कृती बद्दल

प्रोटिन्सने युक्त व लोहयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप मेथी चिरुन
  2. १ कप तांदूळ, गहू बेसन, रवा मिळून
  3. हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. सगळी पिठे मिक्स करा.
  2. चिरलेली मेथी घाला.
  3. हळद, तिखाट, मिठ घाला
  4. पातळसर भिजवा
  5. तव्यावर पसरा.
  6. दोन्ही बाजूने तेल घालून भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर