मुख्यपृष्ठ / पाककृती / मेक्सिकन राईस

Photo of Mexican rice. by Maya Joshi at BetterButter
614
4
0.0(0)
0

मेक्सिकन राईस

Feb-23-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेक्सिकन राईस कृती बद्दल

चवदार व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • मेक्सिकन
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची चिरुन
  2. १/२ कप फ्रेंच बिन्स, गाजर, मका,
  3. १ कप तांदूळ
  4. १/४कप ऊकडलेला राजमा.
  5. १ कांदा व ७-८ लसूणकळ्या चिरुन
  6. तिखट, चिली फ्लेक्स, जिरा पावडर, चवीनुसार
  7. २ टमाटरची प्यूरी
  8. २ चमचे लिंबूरस
  9. २ चिजक्यूब किसलेले
  10. ३-४ हँलापेनो( jalapeño)

सूचना

  1. १ टे.स्पू. बटर घाला.
  2. चिरलेला लसूण, कांदा घाला
  3. चिरलेल्या भाज्या , मका घाला
  4. Jalapeño घाला
  5. तांदूळ घाला
  6. पाणी घाला. मिठ घाला. शिजवा.
  7. आर्धे शिजल्यावरा टमाटर प्यूरी, चिलीफ्लेक्स, तिखट, जिरे पावडर घाला
  8. कोथींबीर घाला. शिजवा.
  9. शेवटी चिज व लिंबूरस घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर