मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याच्या काचर्‍या

Photo of Btatyachya kachrya by Geeta Koshti at BetterButter
564
4
0.0(0)
0

बटाट्याच्या काचर्‍या

Feb-23-2018
Geeta Koshti
8 मिनिटे
तयारीची वेळ
18 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याच्या काचर्‍या कृती बद्दल

पटकन होईल अशी पारंपारिक पदार्थ बरेचसे लोक ह्या भाजीला बटाटाची सुकी भाजी म्हणतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2
  2. 1 चमचा गरम मसाला
  3. 1 चमचा लाल तिखट
  4. 1/2 चमचा हळद
  5. फोडणी साठी - जिर , मोहोरी , तेल
  6. मीठ चवीनुसार , कोथिंबीर

सूचना

  1. बटाटे धुवून साल काढा
  2. बटाटे कापून चकत्या करा
  3. कापलेल्या चकत्या 5 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
  4. तोपर्यंत लसुण सोलून मिरची हळद मसाला मीठ सर्व काढून घ्या
  5. पॅन मध्ये तेल टाकून
  6. जिरे मोहोरी लसूण घालून फोडणी करा
  7. चांगले परतले की बटाटे घालून मिरची हळद मसाला घालावे
  8. व्यवसतीत मिक्स करून झाकून 10 मिनिटे वाफेवर शिजवून घ्या
  9. बटाटा शिजला की हाताने दाबुन बघा
  10. भाजी शिजून तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर