मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत अंडा करी

Photo of zanzanit Aanda carry by Geeta Koshti at BetterButter
1398
7
0.0(0)
0

झणझणीत अंडा करी

Feb-23-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत अंडा करी कृती बद्दल

पारंपारिक पदार्थ सर्वात सोपा सर्वांच्या घरी बनेल असा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अंडी 4- 5
  2. 4 मोठे कांदे
  3. 1 वाटी सुके खोबरे
  4. लसुण 1 , टोमॅटो 1
  5. आलं 2" ,हळद 1/2 चमचा
  6. धणेपूड 1/2 चमचा , लाल तिखट 1 चमचा
  7. गरम मसाला ( काळा मसाला ) 4 चमचा , कोथींबिर
  8. कढीपत्ता, मीठ चवीनुसार ,तेल

सूचना

  1. अंडी उकडून घ्या
  2. एका कढईत तेल घेऊन त्यात
  3. चिरलेला कांदा व 1 चमचा तेल घालावे व कांदा गुलाबी रंगावर भाजुन घ्यावा
  4. ,भाजलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्यावा व त्याच कढईत किसलेले सुके खोबरे घालावे व खरपुस भाजुन घ्यावे
  5. भाजलेले खोबरेही कांदा घातलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यातच आलं , लसुण , टोमॅटो कोथींबिर हे सर्व वाटुन घ्या कढईत तेल गरम करत ठेवावे,
  6. तेल गरम झाले कि त्यात वरिल वाटन घालावे व चांगले गुलाबी होईपर्य़त परतावे ,आता यात गरम मसाला घालावा
  7. वाटन मसाला परतुन घेत असतांना नीट हलवुन घ्यावे मसाल्यातुन तेल सुटायला लागल्यावर ह्यात पाणी घालून घ्या
  8. ऊकडून घेतलेली अंडी तुकडे करून / अखे त्यात टाकावे,चांगली उकळी येऊ द्या
  9. चवीनुसार मीठ घालुन मिक्स करा उकळ्यांनंतर गॅस बंद करावा व कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर