मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे काप

Photo of Brinjal fry by Renu Chandratre at BetterButter
1350
4
0.0(0)
0

वांग्याचे काप

Feb-23-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे काप कृती बद्दल

रोजच्या जेवणाला रुचकर बनवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठ वांग 1
  2. हळद ,तिखट ,मीठ ,धने पूड ,गरम मसाला चविनुसार
  3. तेल 2 मोठे चमचे
  4. लिम्बाचा रस 2 चमचे

सूचना

  1. वांगयाचे गोल काप करा
  2. सर्व मसाले एकत्र करा
  3. आणि वांगी ला लावून घ्या
  4. तव्या वर तेल टाका
  5. सर्व वांगी काप गरम तेला वर दोनी बाजूनी खरपुस तळून घ्या
  6. लिम्बाचारस टाका आणि काप तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर