मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा हरबरा डाळ भाजी

Photo of BATATA harbara dal bhaji by Chayya Bari at BetterButter
1814
3
0.0(0)
0

बटाटा हरबरा डाळ भाजी

Feb-23-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा हरबरा डाळ भाजी कृती बद्दल

माझी आवडती भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे २
  2. भिजवलेली हरबरा डाळ १वाटी
  3. जिरे, मोहरी हिंग फोडणीसाठी
  4. तेल
  5. तिखट २चमचे
  6. हळद १चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. कांदा ऐच्छिक

सूचना

  1. तयारीत बटाटा सोलून कापून धुवून घ्यावा
  2. डाळ स्वच्छ धुवून घ्यावी
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
  4. कांदा घालायचा असेल तर घालावा
  5. मग तिखट मीठ हळद घालून परतावे
  6. सर्व मिक्स करून झाकण घालून मंद गॅसवर भाजी शिजवावी
  7. डाळ मऊ न झाल्यास पाणी शिंपडून वाफ घ्यावी
  8. डाळ नीट भिजली असेल तर पाण्याची गरज लागत नाही
  9. भाजी वाफेवर छान शिजते गरम छापतीबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर