Photo of Thepala by Archana Lokhande at BetterButter
834
6
0.0(0)
0

थेपला

Feb-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थेपला कृती बद्दल

थेपला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ १/२ कप गव्हाचे पीठ
  2. १ कपम मेथी
  3. १/२ लिंबू
  4. १/२ चमचा धने-जिरे पूड
  5. १/४ चमचा हळद
  6. २ छोटे चमचे साखर
  7. १ चमचा लाल तिखट
  8. १ चमचा आल-मिरची पेस्ट
  9. १/४ चमचा हिंग
  10. मीठ
  11. २ चमचे दही
  12. पाणी
  13. तेल

सूचना

  1. प्रथम गव्हाचे पीठ, मेथी, लिंबाचा रस,धने-जिरे पूड, हळद,तिखट,साखर, आल-मिरची पेस्ट, हिंग, मीठ आणि दही घालून मिक्स करून घ्या.
  2. नंबर त्यात पाणी घालून मळून पाच मिनिटे ठेवून द्या.
  3. पाच मिनिटांनी त्यातील छोटा गोळा घेऊन पीठ लावून लाटून घ्यावी.
  4. आता गरम तव्यावर ३०-४० सेकंद भाजून तेल लावून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यावी.
  5. तयार थेपला वरून बटर किंवा तुप लावून दही,लोणच,साँस ज्याच्या सोबत आवडेल तसे खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर