मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा सुकी भाजी

Photo of Potato fry bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
618
5
0.0(0)
0

बटाटा सुकी भाजी

Feb-24-2018
Rajlaxmi Padsalge
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा सुकी भाजी कृती बद्दल

मुलाना डब्बा साठी ही भाजी छान आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले बटाटे - अर्धा किलो
  2. मीठ, हळद
  3. तेल - 2 टेबल स्पून
  4. जिरे, मोहरी
  5. कोथिंबीर
  6. लसुण, मिरची, आदरक पेस्ट
  7. कांदा - 1 बारीक चिरून
  8. साखर - 1 टीस्पून

सूचना

  1. उकडलेल्या बटाटा वर चे साल काढून चिरून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  4. लसुण मिरची आदरक पेस्ट टाकणे चांगले परतून घ्यावे
  5. चिरलेला बटाटा टाकणे
  6. मीठ घालून चांगले मिक्स करावे
  7. थोडी साखर घालणे
  8. कोथिंबीर घालून वाफवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर